मुंजवडी ता.फलटण येथे अवैध वाळू उपसा नागरिकांनी केली कारवाई ची मागणी

  सातारा प्रतिनिधी सचिन ठणके मुंजवडी ता.फलटण येथे ओढ्यातून अवैध रित्या वाळूची उपसा करू वाह तुक केली जात. मुंजवडी हे फलटण तालुक्यातील शेवटचे गाव आहे.या गावातून एक ओढा जातो.या ओढावती अनेक गावे बसली आहेत. ओढ्याच्या दक्षिनेला कुरवली गावामध्ये एक तळे आहे.या तळ्यातील पाणी आस-पासच्या गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी वापरण्यात येते. हा ओढ कुरवली, राजुरी,मुंजवडी,हनुमंतवाडी या […]

Continue Reading

द आंत्रप्रेन्युअर !!

शरद तांदळे प्रॅक्टिकल सांगणारा माणूस आहे. उद्योजक होणासाठी ‘जिद्द, परिश्रम, चिकाटी’ लागते असे फेक वाटणारे अन गुळगुळीत असणारे वाक्य सांगून ऐन तारुण्यात सहज भरकटू शकणाऱ्या पोरांना उगीच ज्ञानाचे ओव्हर डोस न पाजता मोजकं अन कामाचं सांगतात … हे खुप विशेष आहे. उद्योजक होणासाठी सर्वात आधी पॅन कार्ड लागतं, बँक खातं लागतं. अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगण्याची […]

Continue Reading

विट्याच्या कैलासची कलाक्षेत्रातील उत्तुंग भरारी

  मिरज –अशोक मासाळ सांगली: द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन ही कलारसिकांसाठी पर्वणी असते. कलारसिक या प्रदर्शनाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतात. यंदा मात्र १२९ व्या प्रदर्शनला कोरोनाची दृष्ट लागली. कलाकार, कलाप्रेमी या प्रदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकले नाहीत. द बॉम्बे आर्ट सोसायटी ने प्रदर्शनाची परंपरा मोडायची नाही, यासाठी यंदा ऑनलाइन माध्यमाचा अवलंब केला. […]

Continue Reading

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मिरज अशोक मासाळ राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण […]

Continue Reading

बहुजन समाजातील लेकरांच्या भवितव्याची चिंता करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड

मिरज-अशोक मासाळ महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा झपाटय़ाने शंभरच्या पटीतून हजारांच्या पटीत पोहोचला. पालकांचा जीव टांगणीला लागला.. अशा परिस्थितीत चिमुकल्या पोरांना शाळेत बोलावून परीक्षा द्यायला लावणे यात फार मोठी रिस्क होती म्हणून आम्ही ना. वर्षाताईंना १एप्रिलला पत्र लिहून परीक्षा न घेता सरसकट विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घालण्याची विनंती केली, ती त्यांनी तातडीने मान्य केल्याने विद्यार्थी व पालक […]

Continue Reading

शासकीय कर्मचारी व शिक्षकांसाठी असलेल्या विमा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा -गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी असलेल्या विमा योजनेचा कालावधी डिसेंबर 2020 ला संपला असून तो वाढविण्यात यावा अशी मागणी श्री गौतम कांबळे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ संलग्न मूलनिवासी शिक्षक संघ यांनी केली आहे याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री गौतम कांबळे म्हणाले की गेले वर्षभर राज्य सरकार […]

Continue Reading