कोरोना बाधीत रूग्णांना ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आणि यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत आ.किशोर पाटील यांनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक

  पाचोरा(कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) पाचोरा भडगाव तालुक्यासह जिल्हाभरात कोविड रुग्णांना भासणाऱ्या ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आणि यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत आ.किशोर आप्पा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख डॉक्टर्स ,कोविड केअर सेंटर चालक, व मेडिकल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरेंसह प्रमुख […]

Continue Reading

फळबागायतदार व व्यापाऱ्यांनी तडजोडीने व्ही.पी.यु. रॅकचा लाभ घ्यावा खासदार रक्षाताई खडसे

रावेर प्रतिनिधी उमेश कोळी कोरोना काळात सुरु झालेल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना त्यांचे केळी फळपीक मेट्रो सिटीज मध्ये सहजतेने विकता यावे यासाठी पंतप्रधान किसान रेल्वेची मुहूर्तमेढ रचली गेली. याला शेतकऱ्यांकडून व व्यापाऱ्यांकडून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. मेट्रोसिटीजमध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीकाला मागणी वाढून छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नातही हातभार लाभला. मेट्रो सिटीजमधली वाढती मागणी लक्षात […]

Continue Reading

रेड मधील पाणपोई उन्हाळ्यात भागवणार तहानलेल्यांची तहान

मिरज अशोक मासाळ शिराळा तालुक्यातील रेड गावामध्ये स्थानिक नागरिकांच्या मार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचा फायदा येणारा वाटसरूंना आणि गावातील शेतकरी वर्गाला होणार आहे. ही सुरु करण्यात आलेली पाणपोई तहानलेल्यांची तहान भागवेल, असे गौरवोद्गार श्री बाबासो सातपुते (तात्या) माजी ग्रामसेवक यांनी काढले. ते रेड येथे नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी […]

Continue Reading

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा, वीज पुरवठा पूर्ववत करा व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या,अन्यथा तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन- शेतकरी प्रदीप देसले यांच्या नेतृत्वखाली तहसीलदारांना निवेदन

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात येऊन वीज पुरवठा पूर्ववत करणेबाबत व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.अन्यथा भडगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन शेतकरी प्रदीप देसले यांच्या नेतृत्वखाली तहसिलदार सागर ढवळे यांना देण्यात आले. निवेदनात […]

Continue Reading