कोल्हापुर येथील सायकल वरुन कोरोना जनजागृती करणारे नितीन नागनुरकर यांचा भडगाव येथे सत्कार

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन कजगाव- गेल्या मार्चपासुन कोरोनाच्या संकटाशी शासन व प्रशासन मुकाबला करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच अनेक सेवाभावी संस्थाही ह्या कार्यात सहभागी होत आहे.अशा परिस्थितीत आमरोळी ता.चंदगड जिल्हा कोल्हापुर येथील एक ध्येयवेडाने झपाटलेले तरुण नितीन नागनुरकर हे गेल्या 1 आँक्टोबर 2020 पासुन कोरोनाची जनजागृती सायकल वरुन करीत आहे.समाजात कोरोनाची जनजागृती […]

Continue Reading

पत्रकार व मेडिकल चालकांना वयाची अट शिथील करुण कोरोना लसीकरण करावे,नितीन सोनार..

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन कजगाव ता.भडगाव सर्वदुर कोरोनाचे रुग्ण वाढत आहे यात अति जोखीम मध्ये काम करणारे पत्रकार,त्यांचा परीवार मेडीकल दुकानदार त्यांचा परीवार व दुकानातील कर्मचारी यांना वयाचे निकष दुर करत त्यांना तात्काळ कोरोना लसीकरण ची लस देण्यात यावी अशी मागणी पत्रकार नितीन सोनार व पत्रकार बांधव व मेडीकल चालक यांचे कडुन होत आहे […]

Continue Reading

पुढील काळ कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील त्यामुळे 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

  सांगली जिल्हा प्रतिनिधी – सुरेश संकपाळ जिल्ह्यात 227 ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध   सांगली दि. 1 (जि.मा.का.) : 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे. जिल्ह्यात 111 आरोग्य केंद्रावरून लसीकरण सुरू असून यामध्ये आजपासून आणखी 116 लसीकरण केंद्रांची भर पडली आहे. जिल्ह्यात 227 केंद्रावरून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. […]

Continue Reading

पहिली ते नववी व अकरावी वर्गाच्या परीक्षा आयोजन व निकाल पुढे ढकलावा प्रा एन.डी.बिरनाळे.

  कोल्हापूर:संजय पाटील राज्यभर पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. हा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर इ. १२ वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे.. त्याचा निर्णय तातडीने करणे आवश्यक आहे. पहिली ते नववी वअकरावीच्या परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्त घेणे अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे .. अनेक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थ्यांना […]

Continue Reading

सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सांगली या संस्थेस सन 2020-2021 या आर्थिक वर्षात 51 लाख इतका ढोबळ नफा

  मिरज अशोक मासाळ सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थने कोविड 19 सारख्या महामारी च्या परिस्थिती मध्ये आपली वाटचाल उत्तम प्रकारे चालू ठेवली असून संस्थेकडे 7.25 कोटी इतक्या ठेवी असून संस्थेने 7 कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले असून संस्थेने 2.60 कोटी इतकी गुंतवणूक केली आहे.संस्थेचे भागभांडवल 43.50 लाख असून संस्थेचा […]

Continue Reading

Mobile Games

A lot of common video game organisations put together along the sidelines since Web nurtured not to mention faltered to have acquire from the initial piece of equipment with regard to establishments. Several internet websites gift a number of written content around the completely different models of poker dwelling video gaming likewise, that is to […]

Continue Reading