जळगाव चांदवड मार्गाचे काम अपूर्ण अपघातास आमंत्रण….

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन जळगाव चांदवड या मार्गाचे सिमेंट रस्त्याचे काम गेल्या दोन तीन वर्षां पासूूून सुरू आहे वळण रस्त्यावरील काम जमीन अधिग्रहित साठी खोळंबली आहेत थांबलेल्या प्रत्येक ठिकाणी अपघात नित्याचे झाली आहेत बरीच काम वळणावर खोळंबली आहेत सुसाट येणारी वाहन वळणावर आदळत आहेत अधिग्रहण च्या फाईलीच्या प्रवासाकडे खासदार उन्मेश पाटील,जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन […]

Continue Reading

अखिल भारतीय ओबीसी संघटनेची मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते. अखिल भारतीय ओबीसी संघटनेची कडेपूर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये २५ तारखेला सांगली येथे घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी ओबीसी संघटनेचे सोनार समाजाचे जिल्हाअध्यक्ष सुहास पंडित, शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष मुळे, कडेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनिल पवार, कडेपूर सोसायटीचे व्हा. चेअरमन […]

Continue Reading

राष्ट्रीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कागलच्या खेळाडू व प्रशिक्षक यांची अभिनंदनीय निवड

कोल्हापूर- सुभाष भोसले पन्हाळा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेमधून कागल मधिल शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे व क्रीडा विकास फाउंडेशन कागल,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लब कागल चे खेळाडू कुमार मयूर सुतार व कुमारी स्मृती पोटले यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी महेश शेडबाळे व सहाय्यक प्रशिक्षक कधी […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुंजवडी तालुका फलटण मध्ये उत्साहात साजरी केली

  सातारा प्रतिनिधी सचिन ठणके छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे मुंजवडी तालुका फलटण मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व नारळ फोडून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवयामध्ये मुंजवडी गावचे माजी सरपंच दिलीप ठणके पाटील,फलटण तालुका अध्यक्ष.इरफान शेख, ओम खोलेश्वर पॅनलचे अध्यक्ष कमलाकर ठणके(गुरूजी) सायली दूध डेअरी चे […]

Continue Reading