चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीस जिल्हाधिकारी यांची मान्यता.आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश…

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन दि.१८ – चाळीसगाव शहरासह तालुक्यातील लाखो शिवप्रेमींच्या नजरा ज्याकडे लागून आहेत त्या चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात (सिग्नल पॉईंट) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. *जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा […]

Continue Reading

चाळीसगाव मध्ये विज वितरण कंपनी च्या कर्मचारी यांची दादागिरी ?

कजगाव ता भडगाव -प्रतिनिधी संजय महाजन घरात लोक असताना त्यांना कुठलीही सूचना न देता विज कट केले जात आहेत, विजेचे बिल ग्राहकाने भरलेच पाहिजे तर वितरण कंपनी वीज देऊ शकते पण घरी लोक असताना त्यांना कल्पना दिल्यावर माणूस लागलीच काही तरी व्यवस्था करून विज बील भरू शकतो मात्र तसे होत नाही याला शुद्ध दादागिरी म्हणावी […]

Continue Reading

कौलव येथे शिवजयंती निमित्त पोलीस सराव पेपर स्पर्धाचे आयोजन

  राधानगरी कौलव ता.राधानगरी येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त पोलीस सराव पेपर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी सौ.ऋतुजा रवीश पाटील(कौलवकर) यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच प्रशांत पाटील(अन्नपुरवठा निरिक्षक)श्री.किशोर पाटील(पालघर पोलीस) उदयसिंह पाटील(कोल्हापुर पोलीस) सुशांत पाटील(कृषी सहायक) व विकास पाटील(जिल्हा व सत्र)यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत कोल्हापुर जिल्हातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अशी माहिती […]

Continue Reading