दौंड शहर व तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा DBN चषक 2021 दौंड DBN ग्रुप व RPI (A) राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत संपन्न

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे 10/2/2021 ते 14/2/2021 पर्यंत चाललेल्या DBN चषक 2021 दौंड खूपच चांगल्या आणि सुंदर पद्धतीने पार पडला फायनल दिवशी आदरणीय दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत सर्व दौंड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास व स्मारकास पुष्पहार अर्पण करून राजगृह बुद्ध विहार ला भेट देऊन मा मंथने जी व धेंडे साहेब यांच्या माध्यमातून बुद्ध वंदना […]

Continue Reading

मिरज पंचायत समिती उपसभापती पदी काॅग्रेंसचे मा.अनिल आमटवणे यांची निवड

मिरज प्रतिनिधी-अशोक मासाळ तस पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मविभूषन स्व.डाॅ. वसंतदादा पाटील यांचा मिरज तालुका सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण गेल्या वेळी अगदी काठावर बहुमतापासून काॅग्रेंस दूर राहीली. काँग्रेस बहुमता पासून दूर राहिला याची लस काँग्रेस निष्ठावंत नेत्यांच्या मनांमध्ये लसत होती. या लसी वरती रामबाण औषध घेऊन आज आदरनिय स्व.वसंतदादा यांचे नातू […]

Continue Reading

जय हनुमान ग्रामविकास आघाडीच्या गटनेतेपदी श्रीमंत दादासाहेब पांढरे यांची एक मुखाने निवड

मिरज अशोक मासाळ आपण विश्वासाने गावाच्या विकासासाठी आजवर चौकस बुद्धीने जे कार्य केले आहे त्या कार्याला सार्थक ता म्हणून जय हनुमान ग्रामीण विकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी श्री आपली एक मुखाने गटनेतेपदी निवड केली आहे व गटनेतेपद आपणास बहाल केले आहे. आपले कार्य निश्चितच आदर्श आहे समाज निर्मिती आणि जनहितार्थ आपणाकडून गावाच्या विकासाच्या क्षेत्रात यापुढेही असे […]

Continue Reading

शिक्षणाधिकारी श्री.सोमेश्वर वाघमारेंची जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाला भेट

लातूर: सोमनाथ काजळे किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे द्वारा संचलीत जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात शै.वर्ष 2020-21तपासनीसाठी शिक्षणाधिकारी श्री.सोमेश्वर वाघमारे यांनी भेट दिली. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सलीमाजी सय्यद यांनी शाल व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले.प्रवेश व निकालाची माहिती दिली .नियमीत तास चालू आहेत व विद्यार्थ्यांची 52% उपस्थिती होती. यावेळी व्होकेशनलचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

Continue Reading

क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे कजगाव येथील शिवराम बोरसे यांचा सपत्नीक सन्मान

कजगाव ता भडगाव-संजय महाजन पब्लिक वर्क डिव्हिजन (pwd) पाचोरा विभागातील कर्मचारी शिवराम नागो बोरसे(कजगाव )यांची 33 वर्षाची सेवा पूर्ण होऊन निवृत्ती झाल्याने क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य या फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य तर्फे शिवराम नागो बोरसे यांचा स्वागत सन्मान करण्यात आला यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र संस्थापक प्रवीण बी.महाजन(अमळनेर) राज्यसंपर्क प्रमुख अनिता […]

Continue Reading

पिंपळगाव हरे. सरपंच पदी सुमनबाई सावळे तर उपसरपंचपदी सुखदेव गीते यांची निवड

पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीसाठी सरपंच उपसरपंच निवड आज करण्यात आली, सरपंच पदासाठी सुमनबाई सावळे व सुरेखा अनिल महाजन यांचे फॉर्म आले होते तर उपसरपंच पदासाठी सुखदेव तोताराम गीते सर व अजय कडुबा तेली यांचे फॉर्म आले होते सुरेखा अनिल महाजन यांनी माघार घेतल्याने सरपंच पदी सुमनबाई सुभाष सावळे यांची बिनविरोध […]

Continue Reading