बाबासो कुंभार यांचा गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टकडून सन्मान

  कोल्हापूर:संजय पाटील बाबासो मारुती कुंभार सहा. शिक्षक, श्री. विलासराव शामराव तळप – पाटील माध्यमिक विद्यालय, गोगवे ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.विज्ञान विषयाचे तज्ज्ञ अध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी; म्हणून सतत कार्यरत. विज्ञान विषयाचा पुनर्रचित पाठ्यक्रम, अविरत प्रशिक्षण आणि आय.सी.टी. विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय […]

Continue Reading

अनंतशांती संस्थेचे कार्य समाजाला प्रेरणादायी हिताचे : अमित वेंगुर्लेकर

कोल्हापूर- सुभाष भोसले तळागाळात काम करणाऱ्या आणि समाजासाठी आपले योगदान देणाऱ्या लोकांची निवड करून त्यांना पाठबळ देण्याचे काम अनंतशांती सामाजिक संस्था करत आहे.असे प्रतिपादन ह्युमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केले. ते अनंतशांती सामाजिक संस्थेने वितरित केलेल्या सामाजिक आणि जिजाऊ पुरस्कार प्रसंगी बोलत होत.अध्यक्षस्थानी महंमद शेख हे होते. रविश पाटील पुढे […]

Continue Reading

पाचोरा श्री.गो.से.हायस्कुल येथे इंग्रजी विषयाचे पेपर मार्बलिंग प्रात्यक्षिक

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) पी.टी .सी .संचालित . श्री .गो.से. हायस्कूल पाचोरा, येथे इंग्रजी विषय अंतर्गत कार्यशाळा आयोजन . इयत्ता 6 वी इंग्रजी या विषयातील 3.5 At the science fair या घटकातील Paper Marbling activity चे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले . इंग्रजी विषयासोबत कला व विज्ञान या विषयांशी सांगड घालून सदर activity विद्यार्थ्यानं समोर […]

Continue Reading