मुख्याध्यापक गुरुवार्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मिरज–अशोक मासाळ सांगली: ज्योतिर्लिं शिक्षण प्रसारक संस्था संचालित स्कॉलर्स पब्लिक स्कूल व जीवनज्योत ज्युनिअर कॉलेज मिरज यांच्या वतीने मिरज पूर्व भागातील मुख्याध्यापक गुरुवार्यांचा सन्मान सोहळा संस्थेच्या प्रांगणात करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीची जाणीव ठेवत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्वला अनिल ढेरे( न्यू इंग्लिश स्कूल बेडग) दिलीप बंडू हुक्कीरे (अरग हायस्कूल […]

Continue Reading

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने बोदर्डे येथे कोरोना योद्धांचा सत्कार..

कजगाव ता.भडगाव संजय महाजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने बोदर्डे तालुका भडगाव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत कोरोना महामारी काळात आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रा प कर्मचारी विविध संघटनेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गावातील नागरिकांची आरोग्याची सेवा कर्तव्यदक्ष बजावलेली असल्याने अशा उत्कृष्ट काम करणारे कोरणा योद्धांचा सन्मान सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

आज रावेर पंचायत समिती सभापती निवडणूक पार पडली यांत सभापती सौ.कविता हरिलाल कोळी यांची निवड

  रावेर उप.सभापती सौ.धनश्री संदीप सावळे यांची निवड करण्यात आली या सर्व प.स.सदस्य यांनी मतदान केले यांत निवड प्रक्रिया पार पडली असे रावेर तहसीलदार सौ उषा राणी देव गुणे व रावेर प.स. बिडियो मॅडम सौ.दिपाली गोतवाल यांनी घोषित केले की रावेर प.स. सभापती सौ. कविता हरीलाल कोळी यांची प. स. रावेर सभापती बिन विरोध निवड […]

Continue Reading

कोजिमाशिच्या वतीने कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदतीचा धनादेश वाटप.

कोल्हापूर◆गोरख कांबळे. कोजिमाशि शाखेच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदत धनादेश वाटप हा कार्यक्रम सत्काराचा नसून आमच्या कुंटुबातील शिक्षक सभासदाना दिलासा देणारा आहे. कोरोनाच्या संकटावर मात करून आपण आलात त्यामुळे खरोखरच आपण योध्दे आहात . असे प्रतिपादन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले. कोजिमाशि कागल शाखेच्यावतीने एक हात मदतीचा या […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल दरवाढीचे शतकवीर.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घणाघात कागलमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन.

कोल्हापूर◆गोरख कांबळे. मोदींची पेट्रोल दराची सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी…..गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे जाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन […]

Continue Reading

महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीला भाजपच्या वतीने चेतावणी देत निषेध

रावेर भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना चेतावणी देऊन निवेदन देण्यात आले की, कोरोना महामारी मुळे शेतकरी, व्यावसायिक बेरोजगार झाले होते त्यामुळे ते जेमतेम उपजीविका भागवत आहे आणि महाविकास आघाडी सरकार वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत आहे. महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जामंत्री यांनी घोषित केले होते की शेतकऱ्यांना १००% […]

Continue Reading

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

मिरज–अशोक मासाळ सांगली: मागील ११ महिन्यांपासून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कोरोना महामारीमध्ये रात्रंदिवस रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. बऱ्याच महिला कोव्हीड १९ ने बाधित होऊन मृत्युमुखी पडलेल्या आहेत. या महिलांना आर्थिक व शारीरिक प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे.असे असताना देखील कोरोना महामारी मध्ये काम केलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना महाराष्ट्र शासनाने घोषित […]

Continue Reading