लाल बावटा (सिटू) संघटनेने कृषीपंपाच्या विज बिल माफीबाबत उप अभियंता महावितरण कागल यांना विविध मागण्यांचे निवेदन.

कोल्हापूर◆गोरख कांबळे. महाराष्ट्र शासनाने कृषी पंपाचे लाईट बिल ५० % माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार महाविरण कपंणीने व महाराष्ट्र शासनाने कृषी पंपाचे एकुण बिलाच्या ५० % विज बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे परंतु हे ५० टक्के विज बिल भरताना सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याचा खुलासा करणे याबाबत लाल बावटा […]

Continue Reading

जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांनी कामांचा घेतला आढावा

  जळगाव /मुख्य संपादक सागर लव्हाळे  तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात आज जळगाव जिल्ह्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली व प्रकल्पात येणाऱ्या अडचणी जल संपदामंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतल्या. पाडळसरे धरणासह इतर धरणांच्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले […]

Continue Reading

लोहारी गावासह परीसरात माकडांनी घातला धुमाकूळ; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देवून सुध्दा अद्याप बंदोबस्त नाही

    पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार)  येथून जवळच असलेल्या लोहारी गावात आणि शेतशिवारात मागील दोन तीन दिवसापासून माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. ह्या परीसरात तीन ते चार माकडे सरळसरळ मानवी वस्तीत घुसून घरांच्या छतावर किंवा अंगणात येवून थेट घरामध्ये घुसतात व घरातील खाद्यपर्थावर ताव मारतात यांना जर कोणी त्या ठिकाणाहून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला […]

Continue Reading

राज्यातील लाखो शिक्षक सातव्या वेतन आयोगावर नाराज,अन्याय दूर करण्याची होतेय मागणी.

  मिरज:- संजय पवार विविध अशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली दबून जाणाऱ्या राज्यातील शिक्षकांवरील अन्याय दूर होताना दिसून येतच नाही.राज्यात 2005 नंतर नेमणूक असणाऱ्या शिक्षकांना व कर्मचारी यांचे आयुष्य जुनी पेंशन योजनेच्या अभावी धोक्यात आले आहे.त्यातच भर म्हणून सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ज्यांच्या नेमणुका 2004 नंतरच्या आहेत त्या शिक्षकांवर खूप अन्याय होत आहे.त्यांच्या मूळ पगारात केवळ […]

Continue Reading

पांडुरंगा आलो आम्ही तुमच्या भेटीला कृषी विधेयकाच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले माझ्या माय बापाला

  मिरज- संजय पवार केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी मार्केट कमिटीचे दलाल, संचालक व शेतमालाचे कमिशन खाऊन आजपर्यंत जगत असलेली मंडळी या कृषी विधेयकाला विरोध करून शेतकऱ्यांना मनात गैरसमज पसरवत आहेत. पण खरं पाहिलं तर या कृषी विधेयकामुळे शेतकरी मार्केट कमिट्यांच्या जोखंडातून मुक्त झाला आहे. आज […]

Continue Reading

ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश असलेल्या खेळांचे रेफरी, अम्पायर, जज्ज यांची 15 फेब्रुवारी पर्यंत माहिती द्या – जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

  मिरज—अशोक मासाळ सांगली, दि. १२ भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धामधील ज्या खेळांचा ऑलिम्पिक गेम्स चा सामावेश आहे, अशा प्रत्येक खेळांचे रेफरी, अम्पायर, जज्ज यांची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली येथे दि. 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्हा संघटनेने सादर करावी. माहिती सादर करताना राज्य परीक्षा पास झालेले प्रमाणपत्र, […]

Continue Reading

आज सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

  सांगली सुरेश संकपाळ सांगली, — राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील रविवार, दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथून हणमंतवडिये, ता. कडेगाव, जि. सांगली कडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता हणमंतवडिये येथे आगमन. सकाळी […]

Continue Reading

गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार:- ठाणेदार राजवंत आठवले

  देऊळगाव मही/(प्रतिनिधी):- जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेले अंढेरा पोलीस स्टेशन ला नव निर्वाचित ठाणेदार पदी राजवंत आठवले रुजू झाले आहे.त्या आधी कार्यरत श्री ठाकरे हे ठाणेदार म्हणून अंधेरा येथे कार्यरत होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक आठवले हे आपल्या कारकिर्दीत अतिशय शिस्तप्रिय व नैतीक मुल्य जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.रुजू झाल्यावर परिसरात गुन्हेगारी ला लगाम घालून कायदा […]

Continue Reading

पाचोऱ्यात श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान 15 फेब्रुवारी पर्यंत.

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) शहरासह तालुक्यामध्ये राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशी संकल्पना हाती घेऊन श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर यासाठी देशातील विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बजरंग दल च्या वतीने श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आप-आपल्या परीने निधी देत असून पाचोरा शहरामध्ये प्रतिष्ठीत […]

Continue Reading