विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक भारतीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

  मिरज : संजय पवार शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे. म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांचा आदर करतो, असे विचार मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिक्षक भारती आयोजित स्नेहसंमेलनात आज मांडले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करणाऱ्याची संधी मिळाली आहे, ही भावना ठेवून मी तत्परतेने काम करण्यास प्राधान्य देतो. विद्यार्थी -शिक्षक […]

Continue Reading

सिने अभिनेता व दिग्दर्शक श्री.महेश मांजरेकर यांचे विरुद्ध दौंड न्यायालयांमध्ये फौजदारी (प्रायव्हेट) खटला दाखल

  पुणे (,रतन डोळे) फिर्यादी कैलास भिकाजी सातपुते रा. टेंभूर्णी ता. माढा हे त्यांच्या दोन सहकारी मित्रा सोबत दि. 15/01/2021 रोजी मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. सदरचे काम संपवून ते स्वतःची चार चाकी वाहन क्र. MH 45 AL 0019 वेनू या चार चाकी वाहनातून रात्री 9:30 वाजणेच्या सुमारास यवत गावचे हद्दीत पुणे सोलापूर या महामार्गावर […]

Continue Reading

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस औसा संघटना पदाधिकारी बैठक संपन्न

  औसा: ज्ञानेश्वर सूर्यवंशी: महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस औसा पदाधिकारी बैठक भाग्यश्री फंक्शन हाँल लातूर याठिकाणी संपन्न झाली. औसा तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करुन व संघटनेचे पुढील वाटचाल व दिशा ठरविण्यात आली औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी संघटनेच्या माध्यमातून आपणास विविध उपक्रम व शिक्षकांचे जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने सोडविण्यासाठी शिक्षक काँग्रेस संघटना कायम […]

Continue Reading

बल्लाळेश्वर वाळू वाहतुक संघटना पाचोरा यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.उपस्थितीचे आवाहन – हरिभाऊ पाटील.

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) पाचोरा तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर वाळू व्यावसायीक यांना कळविण्यात येते की रविवारी दिनांक १४/०२/२०२१ रोजी सकाळी १०/३० वाजे दरम्यान हुतात्मा स्मारक पाचोरा येथे बल्लाळेश्वर संघटनेची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ट्रॅक्टरव्दारे वाळू वाहतुक करणाऱ्यांनी बैठकीस न चुकता हजर रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी केले […]

Continue Reading