कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न

कोल्हापूर- सुभाष भोसले कागल मधील शाहू हायस्कूल मौदानात १६ वर्षाखालील मुलांची विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली.सदर संघ पन्हाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्य स्पर्धेसाठी खेळणार आहे. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच महेश शेडबाळे, चंद्रकांत कासोटे, प्रंशात दळवी,माजी राष्ट्रीय खेळाडू समीर खोडवे,संदिप शिंदे, योगेश […]

Continue Reading

सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान ग्रामपंचायत मध्ये सरपंच-उपसरपंच पदावर पत्नी-पतीची निवड

  मिरज-अशोक मासाळ सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान ग्रामपंचायत सरपंच पदी सौ अनिता भिमराव माने व उपसरपंच पैलवान भीमराव बाळासो माने यांची बिनविरोध निवड. कवठेपिरान ग्रामपंचायत निवडणुकीत हिंदकेसरी ग्रामविकास पॅनेल पैलवान भीमराव माने यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने सत्तेवर आले आरक्षण महिला सर्वसाधारण सरपंच पदी सौ अनिता माने यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी भीमराव माने यांची बिनविरोध […]

Continue Reading

प्रवाशी व विध्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या अधिक फेऱ्या

  दौंड : सनी पानसरे दौंड तालुक्यातील विद्यार्थी व इतर प्रवाश्यांच्या सेवेसाठी दौंड आगाराने विद्यार्थी व प्रवासी यांच्या मागणीनुसार एसटी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असुन गुरुवार (ता.११) रोजी पासून बस फेऱ्यात वाढ केली आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी बसची सेवा पूर्ण बंद करण्यात आली होती, शासनाने हळूहळू लॉकडाऊनमध्ये स्थितील करण्यात आले. यावेळी प्रवासी संख्या […]

Continue Reading

सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकजण पोलिसांच्या ताब्यात; सूत्रांची माहिती

  सोलापूर :(रतन डोळे ) भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा […]

Continue Reading

समता विद्यालयात गुणवंताचा गुण गौरव सोहळा संपन्न

मिरज:- संजय पवार देववाडी येथील समता विद्यालयात विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या माजी विध्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. सावंत पी. एल. होते,कार्यक्रमाच्या सुरवातीला दहावीच्या मुलींनी ईशस्तवन स्वागत गीत सादर केले नव्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झालेल्या कु शिवानी पाटील तसेच इंडियन आर्मी मध्ये कार्यरत विशाल गोडसे व […]

Continue Reading