साताऱ्यात शिवशाही च्या ६ बस आगीत भस्मसात सुदैवाने जिवीत हानी नाही

  सातारा : सचिन ठणके साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमनदलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झाले आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी […]

Continue Reading

पॅजो रिक्षा घेण्याकरीता ५० हजाराची मागणी करत विवाहितेचा छळ : पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) विवाहितेने आई वडीलांन कडून ५० हजार रुपये आणावे यासाठी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने त्रास असाह्य झाल्याने पिडीत महिलेने पाचोरा पोलीसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाचोरा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, लासगांव ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या […]

Continue Reading

कजगाव ता.भडगाव कजगाव मेडीकल असोसिएशन ची नवीन कार्यकारीणी ची निवड

कजगाव- संजय महाजन दि.६ रोजी संपन्न झाली नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार समारंभ दि.८ रोजी मोठया उस्तहात सम्पन्न झाला कजगाव मेडीकल असोसिएशन ची कार्यकारिणी निवड करण्यात आली यात अध्यक्ष पदी भुपेंद्र मौर्य(पाटील)उपाध्यक्ष पदी राहुल धाडीवाल सचिव म्हणून हर्षल महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ कजगाव पत्रकार मित्र मंडळ […]

Continue Reading

माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यांवर

  सोलापूर – (प्रतिनिधी, रतन डोळे) माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यांवरयेत आहेत. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नव्या वाणाचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे. दरम्यान, शरद पवार हे हेलिकॉफ्टरने नान्नज येथे आगमन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित […]

Continue Reading

सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी.. एकूण ५३ पैकी तब्बल ३१ गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच.

कोल्हापूर◆गोरख कांबळे. मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने बाजी मारली आहे. कागल तालुक्यात एकूण ५३ सरपंच निवडी झाल्या, त्यापैकी तब्बल ३१  ग्रामपंचायतींवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाचे नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले. शिवसेनेच्याच खासदार प्रा. संजय मंडलिक गटाचे […]

Continue Reading

पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव

पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) पाचोरा येथे संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत संत रोहिदास जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव यांची निवड तालुकाध्यक्ष रमेश पवार यांनी केली. संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत दि. २७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी समिती स्थापन करून कार्यकारणी जाहीर […]

Continue Reading

राहता तालुक्यातील आडगाव व दगड प्रिंप्री येथिल नवीन सरपंच पुनमताई बर्डे.लक्ष्मीण सोनवणे यांचा सत्कार ता.अध्यक्ष अनिल रोकडे यांच्या हस्ते

शिर्डी -निलेश बेलदार नवनिर्वाचित संरपच यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित आडगाचे ग्रामसेवक अधिकारी साहेब . सुनिल बर्डे .लाहमगे उप सरपंच आडगाव) रामदास खुरसणे.योगेश सोनवणे. ग्रा. पा. सदस्य एखुरखे) गोपीनाथ अहिरे.रविद्र बर्डे.अनिल अहिरे.शिवाजी पवार. माळी बाबा.ताराचंद सोनवणे.अंकेश माळी भाऊराव बर्डे.संजय बर्डे.आदि.व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading