जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले ‘दिलखुलास’कार्यक्रमात

मिरज — अशोक मासाळ दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘आधुनिक व दर्जेदार शिक्षण’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 9, बुधवार दि. 10 व गुरूवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तहसीलदार सागर ढवळे यांनी केली मध्यरात्री कारवाई

  भडगाव- नवनियुक्त तहसीलदार सागर ढवळे यांनी काल रात्री दीड वाजेच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाई तहसीलदार श्री. सागर ढवळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला व सर्वांसाठी त्रासदायक ठरणारी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे तहसीलदार श्री सागर ढवळे […]

Continue Reading

आज शिक्षक भारती संघटना सांगलीच्या वतीने नूतन शिक्षणाधिकारी श्री विष्णू कांबळे यांचे स्वागत करण्यात आले

मिरज —अशोक मासाळ यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव आशिष यमगर यांनी मनोगत व्यक्त केले व शिक्षकांचे प्रश्नावरती चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांचे हिशेब पावत्या वर्षानुवर्षे मागणी करून सुद्धा आज तागायत देण्यात आलेल्या नाहीत . यावरती शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की डीसीपीएस कर्मचाऱ्यांच्या हिशोब पावत्या या तपासणीसाठी व स्वाक्षरी साठी माननीय उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे पाठविण्यात […]

Continue Reading

मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्त करीत आसतांना विजेच्या खांबावर कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

जामनेर ( मुख्य संपादक सागर लव्हाळे) जामनेर तालुक्यातील पहुर परिसरात मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्त करीत आसतांना विजेच्या खांबावरच विद्यूतवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल ८ फेब्रुवारी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पहूर , जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळील रोहिणी हॉटेलच्या समोर घडली. याबाबत अधिक माहिती अशी की ,सोनाळा शिवारात ११ […]

Continue Reading