एरंडोल येथील वीर जवान राहुल लहू पाटील यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;पित्यास मुलीने दिला अग्निडाग.

  (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार पाचोरा) जळगाव जिल्ह्यातील तालुका एरंडोल येथेआज दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास रामलीला मैदानावर जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् , देश का वीर कैसा हो राहुल पाटील जैसा हो . अशा घोषणा देत. साश्रुनयनांनी राहुल पाटील यांना […]

Continue Reading

” गॅस दरवाढ मागे न घेतल्यास महिला आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. ” छाया पाटील,सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष यांनी ठणकावले.

मिरज:- संजय पवार सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाने घरगुती वापराच्या गॅस च्या किंमती वाढवल्या मुळे त्रस्त झालेल्या महिलांनी कामेरी ग्रामपंचायतीच्या तलाठी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी स्वयंपाक करून प्रातिनिधिक निषेधाचे आंदोलन केले .याप्रसंगी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ छाया पाटील यांच्या नेतृत्वाखाली येडेनिपाणी, विठ्ठलवाडी ,शिवपुरी ,तुजारपूर,इटकरे, ऐतवडे बुद्रुक येथील बहुसंख्य महिला आंदोलनात […]

Continue Reading

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा–संग्रामसिंह पाटील.

  मिरज:- संजय पवार दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी वाळवा तालुक्यासह इस्लामपुर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व जनतेने मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ८ वाजता आष्टा येथील आर्ट्स ॲण्ड कॅामर्स कॅालेज आष्टा ता वाळवा जि सांगली येथे ट्रॅक्टर मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाळवा तालुका राष्ट्रवादी […]

Continue Reading

प्रा . एच. आर .पाटील यांनी आईच्या उत्तरकार्य दिनी जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर -सुभाष भोसले कोनवडे तालुका भुदरगड येथील कै . हिराबाई रामचंद्र पाटील यांच्या उत्तरकार्य दिवशी को . जि. मा . शि .चे संचालक प्रा .हिंदूराव रामचंद्र पाटील व श्री जयसिंग रामचंद्र यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यानां शालेय साहित्याचे वाटप केले .बिद्रीचे संचालक मधुकर देसाई(आप्पा),भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील,संतोष मेंगाणे,डी.डी.म्हांगोरे,आनंदराव लोकरे,डी.डी.पाटील,वाय.के.पाटील,रामचंद्र सणगर,संजय कदम,उत्तम पवार,धनाजीराव शिंदे,पी.के.पाटील,दीपक […]

Continue Reading

स्व.पांडूरग कोळेकर साहेब यांची ७३ वी जयंती आरेवाडी हायस्कूल मध्ये साजरी

  सांगलीः आशिष यमगर.  आरेवाडी ता.कवठेमहांकाळ येथे न्यू इंग्लीश स्कूल आरेवाडी या शाळेत शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व पांडूरंग कोळकर साहेब यांची ७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली.कोळेकर साहेबांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक श्री. सुजित हजारे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रास्तावीक सहशिक्षक श्री. रामचंद्र झुरळे यानी केले. मुख्याध्यापक श्री.सुजित हजारे हे अध्यक्षस्थानी होते. शिक्षक मनोगता […]

Continue Reading

माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी. के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 साड्यांचे वाटप

  सोलापूर : ( रतन डोळे) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनामध्ये त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती बहुजनांची माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी.के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 […]

Continue Reading