भडगाव पाचोरा रोडवरील टोनगाव जवळ भरधाव ट्रकने एकास चिरडले
संजय महाजन कजगाव ता भडगाव- प्रतिनिधी पाचोरा येथून भडगाव कडे येत असलेल्या भरधाव ट्रक ने एका चाळीस वर्षीय युवकाला धडक देऊन मागील चाकात चिरडल्याची घटना भडगाव शहरातील टोनगाव जवळ दि.6 रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. या बाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा येथून भडगाव कडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्र. एम. एच.18. बी. जी.5325 ह्या […]
Continue Reading