कजगाव ता भडगाव येथे बैरागी समाजाचे आराध्यदैवत रामानंदचार्य यांची जयंती साजरी
कजगाव संंजय महाजन वैष्णव बैरागी समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी रामानंदचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बैरागी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश बैरागी राज बैरागी गोविंददास बैरागी प्रेमदास बैरागी विकास बैरागी मोहनदास बैरागी सागर बैरागी गिरीष बैरागी जयमाला बैरागी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते यावेळी रमेश बैरागी यांनी रामानंदचार्य यांच्या जीवनाविषयी माहिती दिली व […]
Continue Reading