कुन्नूर ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, अध्यक्षपदी वालुबाई पवार यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड.

  कोल्हापूर सुरेश डोणे कुन्नूर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड काल (मंगळवार) पार पडली. भाजपच्या श्रीमती वालुबाई श्रीकांत पवार यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय आण्‍णासो शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत मधील २२जागांपैकी १३ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत तर ८ जागी काँग्रेस उमेदवार व १ जागी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अध्यक्षपदासाठी ‘सामान्य महिला’ […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांचे हजारो हात पुढे – राज्याभिषेक दिनापूर्वी पुतळा उभारण्याचा सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठकीत निर्धार.

  सोलापूर-नवनाथ चव्हाण  : – करमाळा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांचे हजारो हात पुढे आले असून हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ६ जून रोजी शिवरायांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी उभारण्याचा निर्धार येथील विकी मंगल कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस हिंदू, बौद्धव मुस्लीम धर्मीयांसह सर्व जातीधर्माचे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. […]

Continue Reading

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 नं. बसस्टॅन्ड (शास्त्री नगर) एस.टी. बसगाड्यांचा शुभारंभ

  सोलापूर-नवनाथ चव्हाण  02 फेब्रुवारी 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पूर्व विभागातील नागरीकांच्या सोयीकरीता 2 नं. बसस्टॅन्ड (शास्त्री नगर) येथून लांब पल्याच्या एस.टी. बसगाड्यांची सोय करण्यात आली. याचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 2 बसस्थानक असून शास्त्री नगर परिसरातील 2 नं. बसस्थानक सद्यस्थितीत […]

Continue Reading

कुची गावापासून दोन किलोमीटर अंतरावर गेली पाच दिवस एक मनोरुग्ण व्यक्ती दिसतो.

  मिरज–अशोक मासाळ सध्याच्या धावपळीच्या युगात स्वतः करिता पुरेसा वेळ नसतो अशा काळात सतरा वर्षापासून एक नव युवकाने प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील बेघरांसाठी स्वखर्चाने फिरते अन्नक्षेत्र सुरू केले होते तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा केली होती हा मुस्ताफ यांचा कित्येकांना वेडा पणा वाटला पण अशा वेड्या माणसा मुळेच समाज आज जिवंत […]

Continue Reading

दिव्यांग व्यक्तींनी प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार

  सांगली –सुरेश संकपाळ सांगली, दि. 2, सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने महाराष्ट्र कौशल्य विकास, सोसायटी, मुंबई यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण घेण्यासाठी http://forms.gle/2S17Rtd5ByVn23GVx6 या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी […]

Continue Reading

कोषागार दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

  मिरज – -अशोक मासाळ सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये कोषागार कार्यालयातील एकूण 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे, अप्पर कोषागार अधिकारी चंद्रकांत पाटील, […]

Continue Reading

कवठेमहांकाळ तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

कवठेमहांकाळ :- विद्याधर रास्ते कवठेमहांकाळ तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज गेस्ट हाऊस मध्ये घेण्यात आली. आणि शिवसेना तालुका पदाधिकारी यांच्या फेर निवडी बाबत चर्चा करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुका शिवसेना प्रमुख मा.मारूती भाऊ पवार याच्या अध्यक्षतेखाली हि चर्चा यशस्वीरित्या पार पडली. यावेळी सभेत बोलताना तालुका प्रमुख मा.मारूती भाऊ पवार यांनी पक्षवाढीसाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत […]

Continue Reading

राज्य मैदानी निवड चाचणी मधील पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हा संघटनेतर्फे कौतुक समारंभ संपन्न

मिरज प्रतिनिधी-अशोक मासाळ सांगली:महाराष्ट्र राज्य अँथलेटिक असो. च्या वतीने दि.१९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मैदानी निवड चाचणी मध्ये सांगली जिल्हा अँमॅच्युअर अँथलेटिक असोसिएशनच्या खेळाडूंनी यश मिळविल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री गौतम पाटील, खजिनदार श्री.मिलिंद खिलारे,सचिव संजय पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री.बापू समलीवाले ,श्री.युवराज खटके खेळाडूंचे प्रशिक्षक श्री.विजयकुमार शिंदे, श्री.हिम्मत शिंदे, […]

Continue Reading