अर्थसंकाल्पामुळे देशासह प्रत्येक सामान्य नागरिकाला आर्थिक बळकटी मिळेल खासदार रक्षाताई खडसे

जळगाव-उमेश कोळी महासत्तेच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या भारत देशाच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले होते. आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामधून सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण जाहीर झालेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांसाठी नवसंजीवनी देणारा आहे. उद्योग, कृषी, छोटे व्यावसायिक, शेती रोजगार सूक्ष्म सिंचनालये, आरोग्य, गुंतवणूकदार, उद्योग आणि मुलभूत सुविधेद्वारे आत्मनिर्भर भारतासाठी विकास नाविन्यता आणि […]

Continue Reading

रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार विठ्ठल पांचाळ यांना जाहीर

    औसा (प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी) रंगकर्मी साहित्य कला कला क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार दै आनंद नगरी चे तालुका प्रतिनिधी पांचाळ विठ्ठल यांना जाहीर झाला असून त्याच्या वर अभिनंदना चा वर्षाव होत आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने मागील पाच वर्षापासुन राष्ट्रीय लघुपट महोत्सव , आरोग्य शिबीरे , विविध क्षैञातील मान्यवरांचा सन्मान अशा […]

Continue Reading

अल्फोन्सा शाळेच्या पालकांची फी सवलतीच्या मागणीसाठी आंदोलन

  मिरज – अशोक मासाळ आज, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 रोजी मिरजेच्या अल्फोन्सा शाळेच्या पालकांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जी.प. सांगली यांना अल्फोन्सा शाळेने फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी निदर्शने करून निवेदन दिले. निवेदन खालीलप्रमाणे. सन 2019-2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन ची घोषणा केलेली होती त्यामुळे देशातील […]

Continue Reading

राष्ट्रपती पदकाने आय पी एस अधिकारी डॉ रविंद्र शिसवे सन्मानित

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे पुणे जिल्हा आगरी समाज प्रतिष्ठाण ने केला भव्य सत्कार भाकरवड तालुक्यातील आपटी गावचे सुपुत्र आय पी एस अधिकारी डॉ शिसवे प्रजासत्ताक दिनि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाले याचे अवचैत्य साधून पुणे जिल्हा आगरी समाज कार्यकारणी यांनी त्यांच्या पुणे येथील कार्यालयात जाऊन भव्यदिव्य सन्मान सोहळा संपन्न झाला या वेळी आगरी समाज […]

Continue Reading

पाचोऱ्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत दिले निवेदन

पाचोऱ्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत दिले निवेदन पाचोरा(कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात ठेवून गाडे यांनी रविवारी तब्बल अडीच महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात दोघा पत्रकारांवर […]

Continue Reading