रस्ते सुरक्षा जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण – केवलाई फाउंडेशन .

संजय महाजन कजगाव ता.भडगाव भारत सरकारच्या परिवहन मंत्रालय व वाहतूक , शाखेच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण जिल्हात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.राष्ट्रीय राजमार्ग वाहतुक व परिवहन मंत्रालय, स्थानिक वाहतुक शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.डॉ.प्रविण मुंडे पोलिस अधिक्षक जळगाव, मा.शाम […]

Continue Reading

ग्राहक पंचायत व यशदा तर्फे पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार. चळवळीसाठी शिक्षणापेक्षा सामाजिक भान अधिक गरजेचे पोपटराव पवार

कोल्हापूर◆गोरख कांबळे. कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर शिक्षणापेक्षाही सामाजिक भान गरजेचे आहे. गावाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी गावपातळीवरील पंचायत राज अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे सरपंच, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. पुण्याच्या यशदा प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित प्रशिक्षण अभ्यास वर्गाच्या समारोपप्रसंगी पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. […]

Continue Reading

खानापूर तालुका शिक्षक संघाच्या वतीने “कोविड योद्धा” सन्मान सोहळासंपन्न

कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात कोविड १९ कालखंडामध्ये काम केलेल्या शिक्षक बंधू-भगिनींचा सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. या मेळाव्यास मा.आमदार अनिल (भाऊ) बाबर, जि.प. उपाध्यक्ष मा. सुहास (भैय्या) बाबर, प्रांताधिकारी मा.संतोष भोर साहेब, तहसीलदार मा.ऋषिकेत शेळके साहेब, मा.सभापती महावीर शिंदे साहेब उपसभापती मा.सारिकाताई माने, जि.प.सदस्य मा.सुलभाताई आदाटे, माजी सभापती […]

Continue Reading

“सुरू झाली जिजामाता शाळा, आनंद आमचा मावेना गगना..

लातूर: सोमनाथ काजळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन जवळपास 10 महिने इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतची बंद असलेली शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाची”जिजामाता विद्यालय”ही शाळा दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी पूर्ववत सुरू झाली आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद द्विविगुनित होऊन गगनात मावेनासा झाला.” आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहिकडे..!” असे […]

Continue Reading

ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन व दौंड आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड मध्ये प्रथमच भरवण्यात आलेल्या फिल्ड आर्चरी धनुर्विद्या जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  पुणे  सदाशिव रणदिवे आज दिनांक 31 जानेवारी 2021 एस आर पी एफ ग्रुप नंबर 5 मधील मोटार ड्रायव्हिंग स्कूल मैदानावर ओम मार्शल आर्ट अँण्ड सोशल सर्विस असोसिएशन दौंड आर्चरी असोसिएशन तर्फे पार पडलेल्या जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन एस आर पी एफ ग्रुप नंबर 5 चे समादेशक माननीय श्री चिखले साहेब व राज्य […]

Continue Reading

Portable Play apartment Mmorpgs Could Often be Fun

Portable Play apartment Mmorpgs Could Often be Fun Geared up to relax and play? Together with the victory from online betting house, folks accomplish surely not have to jig or grab towards far-off betting house playing their favourite games. One other aspect which unfortunately may make through the internet on line casinos now eye-catching should […]

Continue Reading