भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कु.लक्ष्मी चौधरी यांची सैन्यदलात निवड;आ.किशोर आप्पा पाटील यांनी परीवारासह केला त्यांचा सत्कार..

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कुमारी लक्ष्मी धनराज चौधरी यांची नुकतीच भारतीय सैन्यदलात निवड झाली. पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांनी त्या कुटुंबाची भेट घेत कु.लक्ष्मीसह परीवारीतील सदस्यांचा सत्कार केला.पाचोरा भडगाव तालुक्यासाठी हि अभिमानास्पद बाब आहे.निश्चितच त्यांनी टाकलेल्या पाउलावर पाऊल ठेवत भगिनी देखील त्यांचा मागे वाटचाल करतील व […]

Continue Reading

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील पाच विभागांचे बाह्यरूग्ण व आंतररूग्ण विभाग १ फेब्रुवारी पासून सुरू अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षित

  मिरज –अशोक मासाळ सांगली, दि. 29 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज हे दिनांक 28 मार्च 2020 पासून कोविड रूग्णालय म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत घोषित करण्यात आलेले होते. या रूग्णालयामध्ये आजपर्यंत फक्त कोविड बाधित व संशयित रूग्णांनाच सेवा देण्यात येत होती. सोमवार, दि. 1 फेब्रुवारी 2021 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे शल्यचिकित्साशास्त्र, […]

Continue Reading

लॉकडाऊनला 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

  सांगली –सुरेश संकपाळ सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : राज्य शासनाकडील दि. 29 डिसेंबर 2020 च्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडील दि. 31 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. राज्य शासनाकडील दि. 29 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये त्यांच्याकडील दि. 30 सप्टेंबर 2020 व […]

Continue Reading

कागलमध्ये ग्लोबल टीचर रणजीतसिंह डीसले यांचा सत्कार,डीसले सरांचे कार्य आदर्शवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.

  कोल्हापूर .सुरेश डोणे शाळा समृद्ध झाल्या तरच गावे समृद्ध होतील. त्यासाठी शिक्षकांनी ग्लोबल टीचर रणजितसिंह डीसले यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कागलमध्ये शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुरुवातीला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डीसले यांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या […]

Continue Reading

दौंडमध्ये माझे तिकीट प्रकाशन सोहळा संपन्न

  दौंड,प्रतिनिधी:- टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे व रोटरी क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने माझे तिकीट(INDIA POST PHILATLY MY STAMP)प्रकाशन समारंभ दौंड येथे संपन्न झाला, यानिमित्ताने दौंड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,व आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुणे विभागाचे अधीक्षक डाकघर राजगणेश घुमारे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बोलताना घुमारे म्हणाले की,पोस्टाकडील आकर्षक व्याजदर व सुरक्षित […]

Continue Reading

मिरज हायस्कूल मिरज मध्ये बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मिरज अशोक मासाळ तालुका विधी सेवा समिती मिरज दि मिरज ॲडव्होकेट स बार असोसिएशन मिरज कथा मिरज हायस्कूल मिरज यांचे संयुक्त विद्यमानाने मिरज हायस्कूल मिरज मध्ये बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मिरजेचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस बी नाईकनवरे (गरड) मॅडम उपस्थित होत्या तसेच सह दिवानी न्यायाधीश श्री एन एम वाली […]

Continue Reading

भडगाव तालुक्यात गिरणा पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाई करण्याची मागणी

  कजगाव ता.भडगाव- प्रतिनिधी संजय महाजन जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेली व भडगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. दररोज रात्री ढंपर, जे.सी.बी.,ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक सुरू आहे. या अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासन कठोर कार्यवाई करणार की, वस्त्रहरण सुरूच राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भडगाव तालुक्याला सुजलाम […]

Continue Reading

दो बुँंद जिंन्दगी के (पोलिओ डोस)

  कजगाव संजय महाजन आरोग्य विभागामार्फत जनतेचे आरोग्य निरोगी राहवे म्हणुन विविध उपाययोजना केल्या जातात.त्यासाठी विविध आजारांवर नियंत्रण मिळावे म्हणुन मोहीम राबविली जाते.त्यांत एक महत्वपुर्ण मोहीम म्हणजे पल्स पोलिओ मोहीम होय.पोलिओ मोहीम म्हटले की आमच्या आरोग्य विभागातील संपुर्ण संपुर्ण अधिकारी व कर्मचारी जोमाने कामाला लागतात.हा माझा गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे.पल्स पोलिओ मोहीम आली की […]

Continue Reading

कागलमध्ये पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद.

कोल्हापूर-गोरख कांबळे. कागलमध्ये आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात आला. कागल ग्रामीण कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल मधील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय […]

Continue Reading