Home » मनोरंजन » PHOTO : Rajinikanth ते Prabhas आणि Dhanush, साऊथच्या या सुपरस्टार्सची खरी नावं माहिती आहेत का?

PHOTO : Rajinikanth ते Prabhas आणि Dhanush, साऊथच्या या सुपरस्टार्सची खरी नावं माहिती आहेत का?

photo-:-rajinikanth-ते-prabhas-आणि-dhanush,-साऊथच्या-या-सुपरस्टार्सची-खरी-नावं-माहिती-आहेत-का?
From Rajinikanth To Prabhas And Dhanush Know The Real Names Of South Superstars | PHOTO : Rajinikanth ते Prabhas आणि Dhanush, साऊथच्या या सुपरस्टार्सची खरी नावं माहिती आहेत का?

रजनीकांतपासून प्रभासपर्यंत… साऊथच्या सुपरस्टार्सची क्रेझ ही संपूर्ण भारतभर आहे. पण खूप कमी लोकांना त्यांची खरी नावं माहिती आहेत.

साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्ये धमाल माजवणाऱ्या धनुषचे नाव व्यंकटेश प्रभू असं आहे.

सुपरस्टार चिरंजीवीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चिरंजीवीचे खरे नाव हे कोणिदेल शिव शंकर प्रसाद असं आहे.

साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचे खरे नाव हे शिवाजीराव गायकवाड असं आहे.

लाखो हृदयाची धडकन असलेल्या नयनताराचे खरे नाव हे डायना मरिअम कुरियन असं आहे.

प्रभासचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल. त्याचे खरे नाव हे व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं आहे.

अभिनेत्री त्रिशाचे नाह तृष्णा कृष्णन असं आहे.

Tags: entertainment rajinikanth Prabhas dhanush

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.