Home » मनोरंजन » '…त्यांनी मला मोलाच्या खूप गोष्टी शिकवल्या' पाहा कोण आहेत अमृता सुभाषचे गुरू

'…त्यांनी मला मोलाच्या खूप गोष्टी शिकवल्या' पाहा कोण आहेत अमृता सुभाषचे गुरू

'…त्यांनी-मला-मोलाच्या-खूप-गोष्टी-शिकवल्या'-पाहा-कोण-आहेत-अमृता-सुभाषचे-गुरू

अभिनेत्री अमृता सुभाषने गुरू पौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना अभिवादन केलं आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 05:30 PM IST

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाषने गुरू पौर्णिमेनिमित्त तिच्या गुरूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा कोण आहेत तिचे गुरू आहे.

अमृताचे गुरू हे आणखी कोणी नसून तिचे सासू सासरेच आहेत. त्यांनाच तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताने फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘गुरुपौर्णिमा . माझ्या सासूसासर्यांनी मला खूप मोलाच्या गोष्टी शिकवल्या आहेत म्हणून आजचा दिवस त्यांच्यासोबत असण्याचा आनंद आगळा आहे.’

अमृताने संदेश कुलकर्णी यांच्यासोबत विवाह केला होता. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केलं आहे.

अमृताने आपल्या अभिनयाने नेहमीच साऱ्याचं मन जिंकलं आहे.

काहीच महिण्यांपूर्वी प्रसिद्ध दिंवगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या दिठी या चित्रपटात ती दिसली होती.

अनेक भाषांतील चित्रपटासाठी अमृताने काम केलं आहे. त्यात हिंदी, मराठी, मल्याळम, जर्मन भाषांचाही समावेश आहे.

सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अमृताने चांगलं नाव कमावलं आहे.

Published by: News Digital

First published: July 23, 2021, 5:21 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *