शांतीलाल शर्मा
पालम :- शहरातील वैध्यकीय (नीट) परीक्षेत उर्तीन झालेला विध्याथी सय्यद जहिर सय्यद खदीर याचा पालम कॉग्रेस कमेटी व अल्पसंख्याकच्या वतीने शाल श्रीफळ व पेढे वाटून सत्कार करण्यात आला सय्यद जहिर हा विध्याथी पालम तालुक्यातून अल्पसंख्याचा समाजातून एकमेव विध्यार्थी आहे यावेळी गुलाबराव सिरस्कर, शेख अहेमद, कृण्णा भोसले, अकबर खॉ पठाण, साबेर खुरेशी, सय्यद विखार, जबीऊल्ला खॉ पठाण, रामप्रसाद कदम, सय्यद मुखतदीर, शेख मोसीन, सय्यद रिजवान, शेख फोरोज आदीनी सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी सय्यद जहिर यानी बोलताना म्हणाले कि माझ्या यशाचे मानकरी माझे आई, वडील व माझे गुरूजन आहेत यांचे मि आभार मानतो असे व्यक्त केले.