मिरज–अशोक मासाळ
बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे ये श्रीराम पेट्रोल पंप आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये हे 120 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर साप लोकांना ऑपरेशन करण्यासाठी पाचारण करण्यात आले तसेच चाळीस लोकांना अल्पदरात चष्मे तयार करून देण्यात आले.
यावेळी उपस्थित बीपीसीएल चे वरिष्ठ अधिकारी अनिल शिराळे तसेच फिनो पेमेंटचे ऑफिस सर श्री वल्लभ मारुती मासाळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक राजू गव्हाणे व गंगाधर गव्हाणे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
फिनो पेमेंट चे ऑफिसर श्रीवल्लभ मासाळ यांनी उपस्थित ग्रामस्थांना फिनो पेमेंट अकाउंट ओपनिंग व बँक संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यात आले.
