शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले… शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली

शेवटी-अर्जेंटिनाचे-36-गुण-जुळले…-शेवटच्या-क्षणी-फ्रान्सची-दिशा-फिरली

शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे. 

Updated: Dec 19, 2022, 12:13 AM IST

FIFA World Cup Final : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाने फ्रानसचा पराभव करत थरारक विजय मिळवला आहे. शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *