शिक्षक नेते मा दादासाहेब लाडसर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

कोल्हापूर


कोल्हापूर-सुुभाष भोसले

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मा. दादासाहेब लाड सर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून त्यामूळे प्रत्यक्षपणे कोणाच्याही शुभेच्छा स्विवकारणार नाहीत, लाडसर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकत्यांच्या , हितचिंतकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो पण प्राप्त परिस्थितीत सरांनी घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करावे , व लाडसर बाहेरगावी असल्याने प्रत्यक्षपणे शुभेच्छा स्वीकारू शकणार नाहीत यामूळे शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करावा . तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर सरांच्या वाढदिवसानिमित्य गरजू लोकाना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचा मनोदय आहे, चला सामाजिक भान जपूया , कोविड अपादग्रस्तांना मदतीचा हाथ देवूया आणि कोविड विरोधातील संघर्ष यौध्दांना सहकार्य करू या ! हि नम्र विनंती
शिक्षक भारती पुणे विभाग , कोजिमाशि पतसंस्था परिवार कोल्हापूर
कोजिमाप्राथ.माध्यमिक,उच्चमाध्यमिक पगारदार पतसंस्था फेडरेशन कोल्हापूर , स्वाभिमानी सहकार आघाडी , स्वाभिमानी शिक्षक, सेवक संघ कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *