Skip to content
कमी वयात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अवनीत कौरला ओळखलं जातं.
अवनीत कौरने अवघ्या २० व्या वर्षी यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त केली आहे.
अवनीतने राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटात काम केलं आहे.
अवनीत इंस्टाग्रामवर चांगलीच प्रसिद्ध आहे.
अवनीत इंस्टावर ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.
अवनीतचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.