लोकांनी ट्रोल केले, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, वाचा अखेर काय म्हणाली सनी लियोनी

लोकांनी-ट्रोल-केले,-जीवे-मारण्याच्या-धमक्या-दिल्या,-वाचा-अखेर-काय-म्हणाली-सनी-लियोनी

लोकांनी ट्रोल केले, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, वाचा अखेर काय म्हणाली सनी लियोनी

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Updated on: Dec 23, 2022 | 10:03 PM

तमिळ चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये सनी सध्या बिझी आहे.

लोकांनी ट्रोल केले, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, वाचा अखेर काय म्हणाली सनी लियोनी

मुंबई : सनी लियोनी हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. सनी आता या मुलाखतीमुळे चर्चेत आलीये. सनी हिने या मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सनीने आपल्या धडाकेबाज अभिनयाने एक वेगळी छाप सोडलीये. तमिळ चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये सनी सध्या बिझी आहे. मुलाखतीमध्ये सनी हिने सांगितले की, सुरूवातीच्या काळामध्ये मला धमकीची इमेल घेत होते. लोकांचा माझ्याविरोधात प्रचंड रोष होता.

सनी हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला बिग बाॅसची आॅफर आली होती. परंतू लोकांचा माझ्याविरोधात जो काही वर्षांपूर्वी असलेला रोष बघता मी कुठलाही विचार न करता थेट या आॅफरला नकार दिला होता.

मी बिग बाॅसच्या आॅफरला नकार देण्याचे मुख्य कारण एकच होते. ते म्हणजे मला वाटायचे की, भारतामधील लोकांचा माझ्यावर रोष आहे आणि यामुळेच मी बिग बाॅसमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला होता.

भारतामधील लोकांचा व्यवहार बघून मी अनेकदा विचार करत होते की, मी काहीतरी चुकीचे तर करत नाहीये ना? प्रत्येकाला वाटते की, आपल्याला कोणीही जज करून नये. त्यावेळी मला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात होते.

सुरूवातीच्या काळात लोकांनी मला धमकीचे मेल पाठवले. इतकेच नाहीतर अनेकांनी मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, मी परत कधीच भारतामध्ये जाणार नाही. कारण लोक माझ्यावर खूप जास्त नाराज आहेत.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *