रुहानिका धवननं वयाच्या 15 व्या वर्षी घेतलं घर

- मुख्यपृष्ठ
- फोटो गॅलरी  / बॉलीवूड – bollywood news
- Ruhanika Dhawan: रुहानिका धवननं वयाच्या 15 व्या वर्षी घेतलं घर; पाहा फोटो
Ruhanika Dhawan: रुहानिका धवननं वयाच्या 15 व्या वर्षी घेतलं घर; पाहा फोटो
ये है मोहब्बतें या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
रुहानिका धवन ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.(ruhaanika dhawan/instagram)
ये है मोहब्बतें या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.(ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकानं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली.(ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकानं तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(ruhaanika dhawan/instagram)
‘देवाच्या कृपेनं, नवं घर खरेदी करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे.’ अशी पोस्ट रुहानिकानं शेअर केली.(ruhaanika dhawan/instagram)
पोस्टच्या माध्यामातून रुहानिकानं तिच्या आईचे देखील आभार मानले.(ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकाच्या पोस्टला काही नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रुहानिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.(ruhaanika dhawan/instagram)
रुहानिका ही सोशल मीडियावर सक्रिय असते.(ruhaanika dhawan/instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.(ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकाच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (ruhaanika dhawan/instagram)
Tags: social media actress ENTERTAINMENT Ruhanika Dhawan
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात