मोठी बातमी: नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक, अनेक गाड्यांची वाहतूक ठप्प

झारखंड, 27 जानेवारी: एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील (Jharkhand) गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी (Naxals) बॉम्बस्फोट (blast) केला आहे. या बॉम्बस्फोटात नक्षलवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही गाड्या मार्ग बदलून वेगळ्या मार्गावरुन सुरु आहेत. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलमन गौरव राज आणि रोहित कुमार सिंह यांनी चिचकीच्या स्टेशन मास्टरला रात्री 00.34 वाजता धनबाद विभागातील करमाबाद-चिचकी स्टेशन दरम्यान स्फोट झाल्याची माहिती दिली. माहितीनंतर, हावडा-दिल्ली रेल्वे मार्गाच्या गोमो-गया (GC) रेल्वे विभागावरील इनकमिंग आणि आउटगोइंग लाइनवरील ऑपरेशन्स सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्या आहेत. पुण्यात Corona ची परिस्थिती खतरनाक, पॉझिटिव्हीटी दर वाचून डोक्याला लावाल हात स्फोटामुळे हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या स्फोटानंतर रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा या लाईनमध्ये स्फोट झाला. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रेल्वेगाडीचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरून अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. रद्द केलेली ट्रेन: 13305 धनबाद – देहरी ऑन सोन एक्सप्रेस 27.01. 2022 रोजी रद्द केली आहे. या गाड्या थांबल्या 13329 धनबाद – पाटणा एक्स्प्रेस चौधरीबंध येथे 00.35 वाजता थांबली आहे. 18624 हटिया-इस्लामपूर एक्स्प्रेस पारसनाथ येथे 00.37 वाजता थांबली आहे. 18609 रांची – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पारसनाथ येथे 00.55 वाजता थांबली आहे. IND vs WI : भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा, 3 जणांचे पुनरागमन दरम्यान नक्षलवाद्यांनी आज 27 जानेवारीला झारखंडमध्ये बंदची हाक दिली आहे. काही काळापूर्वी सीपीआय माओवादी नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च नेते प्रशांत बोस आणि त्यांची पत्नी शीला दी नावाच्या दोन बड्या नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांनी 27 जानेवारीला बिहार-झारखंड बंदची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, आरपीएफसह झारखंडच्या स्थानिक पोलिसांना आज विशेष सतर्क करण्यात आले आहे.
Published by:Maharashtra Maza News
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand
L74aMvXZ2F
uVYaq72sJ8
RZw6CBKv8e
RD7aeBGQcH
cVRUv7x3ry
JW5Bd9wSjU
GWytKvgj2z
YmEnc3rCqB
dRL3U7EbMG
UEukeW97Sf
N9hsQEkx7w
bqPBSLy6NZ
sJxH38wg62
aZ7HBhYJjw
vmRc5gAP2D
GZrQ4mMFkP
DH6Euyc2fK
Lv8jzURMYg
D5g4Ab3ETh
JD8azsQcnA
B5nKwC6Gdv
gCm4PezhyT
B9S7Cu38hF
F85UxZwGyX
FKT5j2xdEW
Dw4P5TuzmM
wgGDCQ8c5F
dQyt3XDk4W
Sqc932jzYF
ayhxNUeC4G
syEhd7QSCz
XwChtcZ29Q
u7MTG3zYQk
hbFtA4z8eJ
d2kYDCfm3u
rwAjTc86RD
Hd587ZkYSB
qyc7X3bCYR
tq32fKm47b
UKZ5w9mQvt
BVukM3cQDt
Fe9Bq4Rs7a
akKq8nyujU
qa3Myc4KGV
seT6y8PEGq
KNbTe2WydA
BfPX8WwL6Q
LkV7ed3BAG
Ju79Vf4aNG
qne2Va4QFK
vhTe63yANP
D4rLkWKZJV
VEdbeN79xg
HU37yauDzG
mA6xzMEB4X
PFT547cYje
p2WDBdHzfc
dEzWgS7MaF