मोदी-शाह-सिंह यांच्या व्हायरल फोटोसोबत का जोडला जातोय चीनचा अँगल?

मोदी-शाह-सिंह-यांच्या-व्हायरल-फोटोसोबत-का-जोडला-जातोय-चीनचा-अँगल?

मोदी-शाह-सिंह यांच्या व्हायरल फोटोसोबत का जोडला जातोय चीनचा अँगल?

रोहित गोळे

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतरलष्करापासून ते हवाई दल अलर्टवर आहे.

(फोटो सौजन्य: Viral Video grab)

भारतीय हवाई दल येत्या 48 तासात चीनच्या सीमेला लागून असलेल्या चार हवाई तळांवर मोठा लष्करी सराव करणार आहे.

(फोटो सौजन्य: instagram)

या सरावात हवाई दलाची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन सहभागी होणार आहेत.

(फोटो सौजन्य: instagram)

संदेश स्पष्ट आहे की, यावेळी चीनला गलवानसारखी अजिबात संधी द्यायची नाही.

(फोटो सौजन्य: instagram)

आमने-सामने झालेल्या झटपटीत लष्कराने चिनी सैनिकांना चांगलाच धडा शिकवला, ज्यामुळे त्यांनी माघार घेतली.

(फोटो सौजन्य: instagram)

चीनबाबत भारताच्या कठोर भूमिकेदरम्यान PM मोदी, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांचा हा फोटो व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य: Twitter)

अनेक सोशल मीडिया यूजर्स या तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव चीनविरुद्धच्या ठाम भूमिकेशी जोडत आहेत.

(फोटो सौजन्य: Twitter)

संसद हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त तीनही नेते शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संसद भवन संकुलात आले होते.

(फोटो सौजन्य: Twitter)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *