Skip to content
मृणाल ठाकूर पोहचली राजस्थानला… कशी करतीय सुट्टी एन्जॉय? पहा फोटो
मुंबई तक
अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिचे खास फोटो शेअर केले आहेत
मृणाल ठाकूर सध्या सुट्टीसाठी राजस्थानला गेली आहे.
#sixsenses #travel #vacation #rajasthan असं कॅप्शन मृणालने या फोटोंना दिलं आहे.
मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयाची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली आहे
मृणाल ठाकूर तिच्या क्लासी लुकमुळे फेमस आहे
मृणाल कायमच तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते