Home » मुंबई » JOB ALERT: मुंबईतील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 2 लाख रुपये पगाराची नोकरी

JOB ALERT: मुंबईतील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 2 लाख रुपये पगाराची नोकरी

job-alert:-मुंबईतील-'या'-राष्ट्रीय-संस्थेत-तब्बल-2-लाख-रुपये-पगाराची-नोकरी

मुंबई, 24 जानेवारी: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RCFL Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक (सीसी लॅब), वरिष्ठ व्यवस्थापक (सीसी लॅब), अधिकारी (एचआर), अधिकारी (हिंदी), अधिकारी (हॉर्टिकल्चर), अधिकारी (वैद्यकीय), अधिकारी (कायदेशीर), व्यवस्थापक (वित्त) आणि अधिकारी (वित्त) या पदांसाठी भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   व्यवस्थापक (Manager CC Lab) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) अधिकारी एचआर (Officer HR) अधिकारी हिंदी (Officer Hindi) अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) अधिकारी कायदेशीर (Officer Legal) व्यवस्थापक वित्त (Manager Finance) अधिकारी (Officer Finance) तरुणांनो, भारतीय सैन्यात लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर होण्याची सुवर्णसंधी; करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवस्थापक (Manager CC Lab) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी एचआर (Officer HR) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी हिंदी (Officer Hindi) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी कायदेशीर (Officer Legal) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक वित्त (Manager Finance) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी (Officer Finance) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार व्यवस्थापक (Manager CC Lab) – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी एचआर (Officer HR) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी हिंदी (Officer Hindi) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी कायदेशीर (Officer Legal) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक वित्त (Manager Finance) – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी (Officer Finance) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Pune Metro Jobs: इंजिनिअर्ससाठी तब्बल दीड लाख रुपये पगाराची नोकरी; असा करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2022

JOB TITLE RCFL Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरती व्यवस्थापक (Manager CC Lab) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) अधिकारी एचआर (Officer HR) अधिकारी हिंदी (Officer Hindi) अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) अधिकारी कायदेशीर (Officer Legal) व्यवस्थापक वित्त (Manager Finance) अधिकारी (Officer Finance)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवस्थापक (Manager CC Lab) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी एचआर (Officer HR) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी हिंदी (Officer Hindi) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी कायदेशीर (Officer Legal) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक वित्त (Manager Finance) – उमेदवाराचं CA किंवा B.com, BMS, BAF, BBA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी (Officer Finance) – उमेदवाराचं CA / CMA आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार व्यवस्थापक (Manager CC Lab) – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – 80,000 – 2,20,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी एचआर (Officer HR) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी हिंदी (Officer Hindi) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी हॉर्टिकल्चर (Officer Horticulture) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी वैद्यकीय (Officer Medical) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी कायदेशीर (Officer Legal) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक वित्त (Manager Finance) – 70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना अधिकारी (Officer Finance) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ors.rcfltd.com/Candidate/Register.php या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.