Home » Uncategorized » Bank Jobs: मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी होणार भरती

Bank Jobs: मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी होणार भरती

bank-jobs:-मुंबईच्या-युनियन-बँक-ऑफ-इंडियामध्ये-'या'-पदांसाठी-होणार-भरती

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 08 डिसेंबर: युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई (Union Bank Of India Mumbai Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Union Bank Of India Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) प्रमुख – विश्लेषण (Chief – Analysis) मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor) प्रमुख – API व्यवस्थापन (Chief – API Management) प्रमुख – डिजिटल कर्ज (Chief – Digital Debt) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Financial Risk मध्ये सर्टिफिकेशन कोर्स केला असणं आवश्यक आहे. तसंच प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Jobs in Pune: कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी इथे वैद्यकीय पदांसाठी Vacancy; करा अर्ज मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) –  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – विश्लेषण (Chief – Analysis) – IIT, NIT आणि इतर नामांकित संस्थांमधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच Analysis मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर्स इकॉनॉमिक्स पर्यंटन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – API व्यवस्थापन (Chief – API Management) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – डिजिटल कर्ज (Chief – Digital Debt) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो BOI Recruitment: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021

  JOB TITLE Union Bank Of India Recruitment 2021
  या पदांसाठी भरती मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) प्रमुख – विश्लेषण (Chief – Analysis) मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor) प्रमुख – API व्यवस्थापन (Chief – API Management) प्रमुख – डिजिटल कर्ज (Chief – Digital Debt)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Financial Risk मध्ये सर्टिफिकेशन कोर्स केला असणं आवश्यक आहे. तसंच प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) –  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Tech किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – विश्लेषण (Chief – Analysis) – IIT, NIT आणि इतर नामांकित संस्थांमधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच Analysis मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Financial Advisor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर्स इकॉनॉमिक्स पर्यंटन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – API व्यवस्थापन (Chief – API Management) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – डिजिटल कर्ज (Chief – Digital Debt) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

  Published by:Atharva Mahankal

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *