Home » Uncategorized » भावाचा बड्डे! कांदिवली स्टेशनजवळ तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा, पाहा VIDEO

भावाचा बड्डे! कांदिवली स्टेशनजवळ तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा, पाहा VIDEO

भावाचा-बड्डे!-कांदिवली-स्टेशनजवळ-तब्बल-550-केक-कापून-वाढदिवस-साजरा,-पाहा-video
 • Home
 • »

 • News
 • »

 • viral
 • »

 • भावाचा बड्डे! कांदिवली स्टेशनजवळ तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा, विश्वास नसेल बसत तर पाहा VIDEO

तब्बल 5 मिनिटं 32 सेकंद सलग हा पठ्ठ्या केक कापत होता.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 14 ऑक्टोबर : मुंबईतील कादिवली (Mumbai News) भागात तब्बल 550 केक कापून वाढदिवस (Birthday Celebration) साजरा केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकत्रितपणे 550 केक कापणाऱ्या या व्यक्तीचं नाव सूर्या रतूडी असल्याचं समोर आलं आहे. सूर्याचा 13 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कांदिवली स्टेशनजवळ या पठ्ठ्याने चक्क 550 केक कापल्याचा जणू विक्रमच केला आहे. या घटनेचा साधारण 5 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Celebrate birthday by cutting 550 cakes near Kandivali station if you cant believe it watch VIDEO)

  मुंबईतील कादिवली भागात तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना समोर आली आहे. एकत्रितपणे 550 केक कापणाऱ्या या व्यक्तीचं नाव सूर्या रतूडी असल्याचं समोर आलं आहे. pic.twitter.com/5oInpudbUH

  — News18Lokmat (@News18lokmat) October 13, 2021

  सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बर्थडे बॉयला गिनीश बुकमध्ये नाव नोंदवायचं आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.

  Published by:Meenal Gangurde

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *