मिरज पंचायत समिती उपसभापती पदी काॅग्रेंसचे मा.अनिल आमटवणे यांची निवड

सांगली

मिरज प्रतिनिधी-अशोक मासाळ
तस पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मविभूषन स्व.डाॅ. वसंतदादा पाटील यांचा मिरज तालुका सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण गेल्या वेळी अगदी काठावर बहुमतापासून काॅग्रेंस दूर राहीली. काँग्रेस बहुमता पासून दूर राहिला याची लस काँग्रेस निष्ठावंत नेत्यांच्या मनांमध्ये लसत होती. या लसी वरती रामबाण औषध घेऊन
आज आदरनिय स्व.वसंतदादा यांचे नातू सांगली जिल्हा काँग्रेसचे युवा नेतृत्व मा.विशालदादा पाटील यांनी उपसभापती निवडीत स्वतः लक्ष घातले व यश कॉंग्रेसच्या पद्री खेचून आनले व कधीकाळी काॅग्रेंसचा बालेकिल्ला राहिलेल्या मिरज पंचायत समितीवर काॅग्रेंसचा पुन्हा झेंडा फडकिवीला यावेळी मिरज तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. आण्णासाहेब कोरे साहेब यांचा मुत्सद्दीपणाही कामी आला या निवडीच्या निमित्ताने वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष मा. विशालदादा पाटील साहेब यांची सांगली जिल्हा राजकारणात जोरदार एंट्री झाली आहे हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *