महिन्याचा तब्बल 1,12,000 रुपये पगार आणि पात्रता ग्रॅज्युएशन; BMC मध्ये भरती

महिन्याचा-तब्बल-1,12,000-रुपये-पगार-आणि-पात्रता-ग्रॅज्युएशन;-bmc-मध्ये-भरती

मुंबई, 27 डिसेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist)

कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist)

एकूण जागा – 31

Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नोकरीची बंपर लॉटरी; पुण्यात जॉब्स आणि एकही परीक्षा नाही; या शुगर इन्स्टिटयूटमध्ये थेट होणार मुलाखत

इतका मिळणार पगार

कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

कंपन्यांमध्ये कोरोनाची दहशत; पुन्हा सुरु होणार वर्क फ्रॉम होम? हॉस्पिटॅलिटी, ऑटोसारखी क्षेत्रं हाय अलर्टवर

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

JOB TITLE Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022 – 2023
या पदांसाठी भरती कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) एकूण जागा – 31
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *