Home » महाराष्ट्र » Raj Thackeray in Pune : ‘हनुमान चालीसा’ पठण; राज ठाकरेंच्या उपस्थितीत झाली महाआरती

Raj Thackeray in Pune : ‘हनुमान चालीसा’ पठण; राज ठाकरेंच्या उपस्थितीत झाली महाआरती

raj-thackeray-in-pune-:-‘हनुमान-चालीसा’-पठण;-राज-ठाकरेंच्या-उपस्थितीत-झाली-महाआरती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं असून, राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राज ठाकरे गाडीने रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.