Home » महाराष्ट्र » MI vs LSG : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर

MI vs LSG : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर

mi-vs-lsg-:-मुंबई-इंडियन्स-‘प्ले-ऑफ’मधून-बाहेर-होण्याच्या-उंबरठ्यावर

२६ धावांवर खेळत असलेल्या तिलक वर्माला जेसन होल्डरने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही बाद झाला. सूर्यकुमारने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. मुंबईच्या ५ बाद १२७ धावा झाल्या होत्या. पोलार्डने मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.

अखेरच्या षटकात पोलार्ड १४ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. लखनौकडून आवेश खानने सर्वाधिक बळी घेतले. आवेश खानने ४ षटकात ३० धावा देत तीन गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.