Home » महाराष्ट्र » दिल्लीत तणाव! तोडफोड, पोलीस कर्मचारी जखमी; हनुमान जयंती शोभयात्रेदरम्यान काय घडलं?

दिल्लीत तणाव! तोडफोड, पोलीस कर्मचारी जखमी; हनुमान जयंती शोभयात्रेदरम्यान काय घडलं?

दिल्लीत-तणाव!-तोडफोड,-पोलीस-कर्मचारी-जखमी;-हनुमान-जयंती-शोभयात्रेदरम्यान-काय-घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हिंसक प्रकार घडत असताना पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, मात्र समाजकंटकांनी पोलिसांनाच लक्ष्य केलं.

दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितलं की, आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. या हिंसेप्रकरणी कडक कारवाई केली जाईल. दिल्लीतील सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे,’ असं पोलीस आयुक्त म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.