Home » Uncategorized » Actor Sonu Sood आयटी विभागाच्या रडारवर, सहा ठिकाणी करण्यात आली पाहणी

Actor Sonu Sood आयटी विभागाच्या रडारवर, सहा ठिकाणी करण्यात आली पाहणी

actor-sonu-sood-आयटी-विभागाच्या-रडारवर,-सहा-ठिकाणी-करण्यात-आली-पाहणी

बॉलिवूड अभिनेता सोनू सुद (Sonu Sood) याच्या मुंबई येथील घरावर आयकर विभागाची टीम पोहचल्याची माहिती समोर आली आहे. आयटी विभागाच्या टीमने सोनू सुदच्या घराचा सर्व्हे केला आहे. आयटी विभागाकडून मुंबईतल्या सोनू सुदच्या असलेल्या सहा ठिकाणी सर्व्हे केला जातो आहे.

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *