Home » महाराष्ट्र » Raj Kundra Porn Case : पॉर्न पाहणं भारतात गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? समजून घ्या

Raj Kundra Porn Case : पॉर्न पाहणं भारतात गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? समजून घ्या

raj-kundra-porn-case-:-पॉर्न-पाहणं-भारतात-गुन्हा-आहे-का?-कायदा-काय-सांगतो?-समजून-घ्या

राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात झाली आहे अटक

Raj Kundra Porn Case : पॉर्न पाहणं भारतात गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? समजून घ्या

India Today

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. पॉर्न हा विषय तसा भारतात फारसा मुक्तपणे बोलला जात नाही. त्यामुळेच या विषयासंदर्भातले प्रश्न आणि शंकाही खुलेपणाने विचारायला लोक कचरतात. म्हणूनच पॉर्न आणि भारतीय कायदे यासंदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. भारतात पॉर्न बघणं गुन्हा आहे का? अशा शंका उपस्थित होतायत….पॉर्न शूट केल्यास काय होईल, कुणाला पॉर्न व्हीडिओ पाठवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते का? अशाही शंका लोकांच्या मनात आहेत, आज याच प्रश्नांची उत्तरं आज आपण समजून घेऊयात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed