Home » महाराष्ट्र » Live : शिवसेना दसरा मेळाव्याचा सस्पेन्स संपणार! मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे नजरा

Live : शिवसेना दसरा मेळाव्याचा सस्पेन्स संपणार! मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे नजरा

live-:-शिवसेना-दसरा-मेळाव्याचा-सस्पेन्स-संपणार!-मुंबई-उच्च-न्यायालयाच्या-निकालाकडे-नजरा

व्हीडिओ

shiv sena dasara melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी न मिळाल्यानं शिवसेनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत…

शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळालाच नाही, तर जनतेलाही आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र, महापालिकेनं परवानगी न दिल्यानं आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. आता न्यायालय काय निकाल देणार? उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार की झटका बसणार, यामुळे सगळ्याच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

Uddhav Thackeray

Shiv Sena

Mumbai High Court

Dasara Melava

Leave a Reply

Your email address will not be published.