Home » महाराष्ट्र » कॅबिनेट मंत्री की, जिल्हाधिकारी…15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

कॅबिनेट मंत्री की, जिल्हाधिकारी…15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

कॅबिनेट-मंत्री-की,-जिल्हाधिकारी…15-ऑगस्टला-तुमच्या-जिल्ह्यात-कोण-करणार-ध्वजारोहण?

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस- नागपूर

सुधीर मुनगंटिवार- चंद्रपूर

चंद्रकांत पाटील- पुणे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर

गिरीश महाजन- नाशिक

दादा भुसे – धुळे

गुलाबराव पाटील- जळगाव

रवींद्र चव्हाण- ठाणे

मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर

दीपक केसरकर- सिंधुदुर्ग

उदय सामंत- रत्नागिरी

अतुल सावे- परभणी

संदिपान भुमरे- औरंगाबाद

सुरेश खाडे- सांगली

विजयकुमार गावित- नंदुरबार

तानाजी सावंत- उस्मानाबाद

शंभूराज देसाई- सातारा

अब्दुल सत्तार- जालना

संजय राठोड- यवतमाळ

अमरावती- विभागीय आयुक्त

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी त्या-त्या जिल्हाचे कलेक्टर ध्वजारोहण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.