Home » महाराष्ट्र » जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, 528 मतं घेत अल्वांचा केला पराभव

जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, 528 मतं घेत अल्वांचा केला पराभव

जगदीप-धनकड-देशाचे-नवे-उपराष्ट्रपती,-528-मतं-घेत-अल्वांचा-केला-पराभव

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. एमडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांचा विजय झाला आहे. धनकड यांना 528 मतं मिळाली तर अल्वा यांना 182 मतं मिळाली. विरोधी पक्षांच्या उमेदार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज सकाळी 10 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.