अभिनेत्री केतकी चितळेची विकृत पोस्ट, शरद पवार प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले…

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)
ही कविता केतकीने पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. तसंच गुन्हाही दाखल झाला. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.