Home » महाराष्ट्र » Thomas Cup Badminton : थॉमस कप स्पर्धेत भारताने घडवला इतिहास; सुवर्ण यशापासून एक पाऊल दूर

Thomas Cup Badminton : थॉमस कप स्पर्धेत भारताने घडवला इतिहास; सुवर्ण यशापासून एक पाऊल दूर

thomas-cup-badminton-:-थॉमस-कप-स्पर्धेत-भारताने-घडवला-इतिहास;-सुवर्ण-यशापासून-एक-पाऊल-दूर

या दोघांनी डेन्मार्कच्या किम अस्ट्रूप आणि मथियास क्रिस्टियनसेन यांचा २१-१८, २१-२३, २२-२० अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर किदांबी श्रीकांने एंडर्स एंटोनसेन याचा २१-१८, १२-२१, २१-१५ अशा पराभव करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.