मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ काळाच्या पडद्या आड, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

मराठवाड्याची-मुलुख-मैदानी-तोफ-काळाच्या-पडद्या-आड,-शेकापचे-ज्येष्ठ-नेते-केशवराव-धोंडगे-यांचं-निधन

मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ काळाच्या पडद्या आड, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

आयेशा सय्यद

आयेशा सय्यद

Updated on: Jan 01, 2023 | 3:09 PM

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झालंय.

मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ काळाच्या पडद्या आड, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

नांदेड: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

बातमी अपडेट होत आहे.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *