Home » मनोरंजन » Nawazuddin Siddiqui Home: नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला, अगदी महालासारखं घरं पाहातच राहाल

Nawazuddin Siddiqui Home: नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला, अगदी महालासारखं घरं पाहातच राहाल

nawazuddin-siddiqui-home:-नवाझुद्दीन-सिद्दीकीचा-मुंबईत-नवा-बंगला,-अगदी-महालासारखं-घरं-पाहातच-राहाल
Actor Nawazuddin Siddiqui New Bunglow In Mumbai See Pics | Nawazuddin Siddiqui Home: नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला, अगदी महालासारखं घरं पाहतच राहाल

Nawazuddin Siddiqui new home: नवाझुद्दीनने त्याच्या या घराचं नाव ‘नवाब’ असं ठेवलं आहे.

nawazuddin siddiqui bungalow

Nawazuddin Siddiqui luxurious bungalow : मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वत:चं हक्काच घर असाव. असचं स्वप्न घेऊन मुंबईत अभिनेता होण्यासाठी आलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) सुरवातीच्या काळात सिनेमे मिळत नसताना पडेल ते काम केलं. पण आज एक यशस्वी अभिनेता झाल्यानंतर मुंबईत एक आलिशान घर (Nawazuddin Luxurious Home) बनवलं आहे. महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं असून या त्याच्या बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून कोणतंतरी पुस्तक वाचताना दिसत आहे. दरम्यान नवाझुद्दीनने या घराचं काम करवून घेतना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घरं तयार करवून घेतलं आहे. विशेष म्हणजे नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत ‘नवाब’ असं ठेवलं आहे. नवाझुद्दीन त्याच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फोटोशूट करुन हे फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसत असतो. 

नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) कायमच त्याच्या अनोख्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. त्यामुळे त्याचे फॅन्सही मोठ्या प्रमाणात असून नवाझुद्दीन सिद्दीकीचे फॅन्स त्याची वेब सिरीज सॅक्रेड गेम्सच्या (Sacred Games) तिसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाझुद्दीन रात अकेली हे (Raat Akeli Hai) आणि सीरियस मॅन (Serious Men) या चित्रपटात झळकला होता.

हे देखील वाचा-

  • Mouni Roy : मौनी अडकली लग्नबंधनात; दाक्षिणात्य पद्धतीनं पार पडला विवाह सोहळा
  • The Kapil Sharma Show  : अक्षयनं घेतला कपिलचा आशीर्वाद? कपिलनं सांगितला फोटो मागील किस्सा
  • Anushka Sharma , Priyanka Chopra : ‘आता तयार रहा’; अनुष्कानं दिल्या निक आणि प्रियांकाला हटके शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Tags: Nawazuddin Siddiqui Actor Nawazuddin Siddiqui Nawazuddin Siddiqui New bunglow Nawazuddin Siddiqui bunglow mumbai

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.