Home » मनोरंजन » Mouni Roy : नववधू मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे नवे फोटो चर्चेत

Mouni Roy : नववधू मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे नवे फोटो चर्चेत

mouni-roy-:-नववधू-मौनी-रॉयच्या-शाही-विवाहसोहळ्याचे-नवे-फोटो-चर्चेत
Mouni Roy Suraj Nambiar Now Tie The Knot In Bengali Ceremony | Mouni Roy : नववधू मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे नवे फोटो चर्चेत

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.

आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला

संध्याकाळी मौनी आणि सूरजसह बंगाली रितीरिवाजमध्ये विवाह सोहळा पार पडला.

मौनी रॉय लाल रंगाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटोत लक्षवेधी ठरत आहे ती मौनी रॉयची ओढणी.

मौनीच्या ओढणीच्या बॉर्डरवर ‘आयुष्मति भव:’ संदेश लिहिला आहे.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Tags: mouni roy Suraj Nambiar Mouni Roy Wedding

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.